abp majha top 10 headlines 22 january 2023 monday latest Marathi news update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2024 | सोमवार

1. वनवास संपला, प्रभू रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, ते दिव्य मंदिरात राहणार; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार http://tinyurl.com/yc5p2r5u  देव ते देश आणि राम ते राष्ट्राच्या चेतनेचा प्रवास, राम ही आग नाही, ऊर्जा आहे; नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मुद्दे http://tinyurl.com/4k8pzz2d 

2. प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान, कार्यक्रमाचे क्षणचित्रे फोटोच्या स्वरूपात http://tinyurl.com/2s9cu47u   राम म्हणजे कोण? पंतप्रधान मोदींनी उलगडला प्रभू श्रीरामाचा अर्थ http://tinyurl.com/4dnmek6v 

3. राम मंदिर झालंय आता रामराज्यही आणा; प्राणप्रतिष्ठापनेनंतर सरसंघचालकांचे आवाहन http://tinyurl.com/57mw63b9  जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत, त्यांना सद्बुद्धी मिळो; मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र http://tinyurl.com/3ct3eykm 

4. भगवे कपडे, गळ्यात रुद्राक्षाची माळ, सोबत रश्मी ठाकरेंची साथ; उद्धव ठाकरे नाशिकमधील काळारामाच्या चरणी लीन, गोदाकाठी महाआरतीही केली http://tinyurl.com/4pprrukd  राज ठाकरे म्हणतात, आज कारसेवकांचे आत्मे सुखावले; 32 वर्षांनी शरयू नदी हसली, जय श्रीराम! http://tinyurl.com/59mezxpr 

5. मराठा आरक्षण मिळाल्यावर अयोध्येला जाणार; मनोज जरांगेंची घोषणा http://tinyurl.com/4y6feuh3  मनोज जरांगेंच्या आंदोलनात चक्क मदरशावर फडकले भगवे झेंडे; हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश http://tinyurl.com/2p85u8xp 

6. पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना, गोविंदगिरी महाराजांनी वक्तव्यं मागं घ्यावं, आमदार रोहित पवारांची नाराजी http://tinyurl.com/7ku7hj8y 

7. एकनाथ शिंदेंना नोटीस जारी, दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे निर्देश, शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयात होणार पुन्हा सुनावणी http://tinyurl.com/9tm7a4bh 

8. छापेमारीच्या कारवाईनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज पुन्हा एसीबीसमोर हजर; सातव्यांदा झाली चौकशी http://tinyurl.com/yke7mz6n 

9. अब्ज डॉलरची डील मोडली, ‘सोनी’ला झी समूह आता कोर्टात खेचणार http://tinyurl.com/yc6pd7xj 

10. किंग कोहलीची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून तडकाफडकी माघार; बीसीसीआयने सुद्धा केला खुलासा http://tinyurl.com/fctppr5s 

एबीपी माझा विशेष 

ठाणे लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार, राजन विचारेंसमोर आव्हान कुणाचं? http://tinyurl.com/3xesetyh 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts