Anand Mahindra On Most Difficult Exam UPSC IIT JEE;यूपीएससी जास्त कठीण की आयआयटी जेईई? आनंद महिंद्रांच्या पोस्टनंतर सुरु झालाय वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra On Most Difficult Exam: महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशलल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. ते सतत काहीनाकाही पोस्ट करत असता. मग त्यावर चर्चा रंगते. अनेक गोष्टींकडे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आता त्यांनी भारतात सर्वात कठीण परीक्षा कोणती? यावर चर्चा घडवून आणली आहे. यामुळे नेटीझन्समध्ये नवी चर्चा रंगताना दिसत आहे. काय म्हणले आनंद महिंद्रा? याबद्दल जाणून घेऊया.  बारावी फेल सिनेमा पाहिल्यानंतर मी चहुकडे पाहिले आणि आपल्या इथल्या कठीण परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांशी बोललो. यामध्ये एक आयआयटी पदवीधर होता. ज्याचा एक बिझनेस स्टार्टअपदेखील होता. तरीही…

Read More