'सीता' सिंहिणीला 'अकबर' सिंहासोबत ठेवल्याचा वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sita Lioness with Akbar Lion :  ‘सीता’ सिंहिणीला ‘अकबर’ सिंहासोबत ठेवल्याने हिंदुंचा अवमान झाल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदने कोर्टात धाव घेतली होती. आता याप्रकरणा हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. 

Related posts