'…तर ऐश्वर्या राय नाचताना दाखवावी लागेल'; राहुल गांधींच्या वक्तव्याने नवा वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अभिेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद उफाळून आला आहे.

Read More

‘राममंदिरात रमजान भाईंनी…’; मंदिराच्या योगदानाबाबत चंपत राय यांची महत्त्वाची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पार पाडली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधिवत पूजा करुन रामलल्ला यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य संपूर्ण देशाला लाभलं आहे. पूजेवेळी रामलल्लांच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. यावेळी  राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी तिथल्या उपस्थितांना उद्देषून भाषण केलं. चंपत राय यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून योगदान आल्याचे त्यांनी सांगितले. चंपत राय हे…

Read More