india vs canada dispute America Britain will not go against Know 3 reasons

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Canada : खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) यांच्या हत्येमागे भारताचा सहभाग असल्याचा बेछुट आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो (Justin Trudeau) यांनी संसदेमध्ये केला आणि भारत-कॅनडादरम्यान (India vs Canada) संघर्षाला सुरुवात झाली. निज्जर यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात भारताचा सहभाग असल्याची शक्यता जस्टिन टुडो यांनी वर्तवली होती. जस्टीन टुडो यांनी केलेल्या आरोपांना भारतानेही चोख उत्तर दिलं. त्यामुळे भारत आणि कॅनडामध्ये प्रचंड तणाव वाढलाय. भारताचं चोख प्रत्युत्तरकॅनडात गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरोधात खलिस्तानी (Khalistani) आक्रमक झालेत. खलिस्तान्यांनी हिंदू मंदिरांवर…

Read More

britain prime minister Rishi Sunaks offered ukrain president volodymyr zlenskyy barfi made by mother

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sunak-Zelenskyy Meet : युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर झेलेन्सकी (Volodymyr Zelenskyy) यांनी ब्रिटचे पंतप्रधान ऋषी सुनक(Rishi Sunak) यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. ऋषी सुनक यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ऋषी सुनक यांनी आपल्या आईने बनवलेली बर्फी (Indian Sweets) झेलेन्स्की यांना भरवली. या व्हिडिओला लोकांनी चांगलीच पसंती दिली आहे.  ऋषी सुनक यांनी शेअर केलेल्या व्हिडिओबरोबर (Video) एक कॅप्शनही शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटलंय, माझ्या आईने खास माझ्यासाठी भारतीय मिठाई बनवली होती,…

Read More