( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider-Sachin : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला (Seema Haider) चित्रपटाच्या ऑफरनंतर आता नोकरीचा प्रस्ताव (Job Offered) मिळाला आहे. गुजरातमधल्या एका उद्योगपतीने तीन पानांचं पत्र पोस्टाने पाठवलं आहे. यात दोघांनाही वार्षिक सहा-सहा लाख म्हणजे प्रत्येकी 50 हजार रुपयांची ऑफर दिली आहे. ते कधीही येऊन नोकरी सुरु करु शकतात असं या पत्रात म्हटलंय. पोलिसांनी या नोकरीचं पत्र त्यांना मिळालं असल्याचं म्हटलं आहे. पण ज्या उद्योगपतीने नोकरीचं पत्र पाठवलं आहे, त्या उद्योगपतीच्या (Businessman) नावाचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही. पोलीस या पत्राची तपासणी करत आहेत, हे पत्र खरं…
Read MoreTag: offered
britain prime minister Rishi Sunaks offered ukrain president volodymyr zlenskyy barfi made by mother
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sunak-Zelenskyy Meet : युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर झेलेन्सकी (Volodymyr Zelenskyy) यांनी ब्रिटचे पंतप्रधान ऋषी सुनक(Rishi Sunak) यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. ऋषी सुनक यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ऋषी सुनक यांनी आपल्या आईने बनवलेली बर्फी (Indian Sweets) झेलेन्स्की यांना भरवली. या व्हिडिओला लोकांनी चांगलीच पसंती दिली आहे. ऋषी सुनक यांनी शेअर केलेल्या व्हिडिओबरोबर (Video) एक कॅप्शनही शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटलंय, माझ्या आईने खास माझ्यासाठी भारतीय मिठाई बनवली होती,…
Read More