धक्कादायक! 3 दिवस लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या 32 वर्षीय महिलेचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Stuck In Lift For 3 Days: उझबेगिस्तानमधील ताश्कंद येथे एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. येथील एक महिला तब्बल 3 दिवस एका लिफ्टमध्ये अडकून पडली होती. या विचित्र दुर्घटनेमध्ये 32 वर्षीय महिलाचा मृत्यू झाला आहे. 3 दिवस या महिलेला वाचवण्यासाठी कोणीही आलं नाही. ज्यावेळेस ही लिफ्ट उघडली तेव्हा आतमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आलं.  तिचा आवाजच ऐकू आला नाही समोर आलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या माहिलेचं नाव ओल्गा लियोंटीवा असं आहे. लियोंटीवा 9 मजल्याच्या इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर अडकून पडली होती. तिने मदतीसाठी बराच आरडाओरड केला…

Read More

सारे हळहळले! 'ती' आयुष्याची लढाई हरली, 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सृष्टीला वाचवण्यात अपयश

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्यप्रदेशमधल्या सीहोरमध्ये 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीला वाचवण्यात अपयश आलं. मंगळवारी दुपारी खेळताखेळता अडीच वर्षांची सृष्टी बोअरवेलमध्ये पडली. तीला वाचवण्यासाठी तीन दिवस मदतकार्य सुरु होतं. 

Read More