शोध सर्वात आळशी व्यक्तीचा! 463 तासांपासून लोळत पडलेत स्पर्धक; स्पर्धेचे नियम वाचाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Laziest Citizen Contest: माणसाने सतत उत्साही असावं असं म्हणतात. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असंही सांगितलं जातं. कोणतीही स्पर्धा असली तरी आळशी लोक सामान्यपणे त्याकडे दूर्लक्षच करतात. मात्र स्पर्धाच आळशी लोकांसाठी भरवण्यात आली तर? या अजब स्पर्धेचे नियमही फार अजब आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धांनी जागेवर उभंही रहायचं नाही आणि बसायचंही नाही असं नियमांमध्ये म्हटलं आहे. या स्पर्धेतील स्पर्धकांना केवळ लोळत राहायचं एवढं एकच टास्क आहे. आळशी लोक सतत लोळत पडलेले असतात असं म्हटलं जातं त्यामुळेच हेच टास्क देण्यात आलं आहे. कुठे सुरु…

Read More

तिकीट नाकारलं म्हणून माजी उपमुख्यमंत्री जमिनीवर लोळत रडले; लोकांनाही आवरेनात

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजय्या (Thatikonda Rajaiah) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर सर्वांसमोरच रडू लागले. भारत राष्ट्र समितीने (BRS) त्यांना तिकीट नाकारलं. त्यांचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Read More