‘आजारी पडलात तर दवाखान्यातच जाणार ना?’ राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यत निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या आहे. मात्र काही जणांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विरोधकाकंडून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात आहे. अशातच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या एका वक्तव्याने तापमान वाढले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राम मंदिरावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारला धारेवर धरले आहे. अयोध्येत खर्च होत असलेल्या लाखो कोटी रुपयांपैकी किती…

Read More

शोध सर्वात आळशी व्यक्तीचा! 463 तासांपासून लोळत पडलेत स्पर्धक; स्पर्धेचे नियम वाचाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Laziest Citizen Contest: माणसाने सतत उत्साही असावं असं म्हणतात. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असंही सांगितलं जातं. कोणतीही स्पर्धा असली तरी आळशी लोक सामान्यपणे त्याकडे दूर्लक्षच करतात. मात्र स्पर्धाच आळशी लोकांसाठी भरवण्यात आली तर? या अजब स्पर्धेचे नियमही फार अजब आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धांनी जागेवर उभंही रहायचं नाही आणि बसायचंही नाही असं नियमांमध्ये म्हटलं आहे. या स्पर्धेतील स्पर्धकांना केवळ लोळत राहायचं एवढं एकच टास्क आहे. आळशी लोक सतत लोळत पडलेले असतात असं म्हटलं जातं त्यामुळेच हेच टास्क देण्यात आलं आहे. कुठे सुरु…

Read More