Chandrayaan 3 successfully launched into space PM Narendra Modi tweeted his appreciate ISRO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi On Chandrayaan 3 Launch: देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमपैकी एक असलेल्या चांद्रयान-3 यशस्वीरित्या (Chandrayaan 3) लॉन्च करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन (Satish Dhawan Space Center) हे 2 वाजून 35 मिनिटांनी प्रेक्षपण करण्यात आलंय. हे यान अवकाशात झेपवताच भारताच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. चंद्रयान दोनच्या सश्रिम कामगिरीनंतर आता चंद्रयान 3  ने यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेने उड्डान केलंय. अशातच आता पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) देखील ट्विट करत इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक केलंय. पाहा ट्विट  Chandrayaan-3 scripts a new chapter in India’s…

Read More