G20 Summit 2023 pm narendra modi and joe biden bilateral talks in new delhi

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यामध्ये आज पंतप्रधान निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा झाली. जी 20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit) बायडेन यांचं आज भारतात आगमन झालंय. अमेरिकेच्या एअर फोर्स वन या विशेष विमानाने ते दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर उतरले. भारताकडून यावेळी बायडेन यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जनरल व्ही.के. सिंह हे बायडेन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.. अत्याधुनिक अशा बिस्ट कारमधून बायडेन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी रवाना झाले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. बायडेन…

Read More