who is responsible for the odisha train accident 288 dead and 900 injured

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odhisha Train Accident : कुणाचं जवळचं माणूस कायमचं दुरावलं. कुणाचे प्रियजन त्यांना सोडून कायमचे निघून गेले. जे कुणी उरलेत, त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.  ही कहाणी आहे ओडिशातल्या बालासोरमधल्या भीषण रेल्वे अपघाताची (Balasore Railway Accident). रेल्वे रुळावर तीन गाड्यांचे उलटलेले डबे, मोडलेले इलेक्ट्रिक खांब, वाकलेले रूळ अशी ही भयानक दृश्य. इथं मृत्यूनं अक्षरशः तांडव केलं. या अपघातात तब्बल 288 लोकांना जीव गमवावा लागला. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.  हॉस्पिटल्समध्ये निरपराध प्रवासी जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत आहेत. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण देशभरात…

Read More