Shikhar Dhawan statement on Opening with Rohit Sharma and MS Dhoni Captaincy News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shikhar Dhawan On Rohit Sharma : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawa) गेल्या दोन वर्षापासून संघापासून लांब आहे. चांगली खेळी करून देखील शिखरला बीसीसीआयने (BCCI) वारंवार डावल्याचं दिसून आलं होतं. अशातच बीसीसीआयच्या कोणत्याही नियोजनाचा भाग नसल्याचं शिखर धवनने स्पष्ट केलं होतं. अशातच आता शिखर सुट्टीचा आनंद घेत असल्याचं दिसतंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिखरने कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) कौतूक केलंय. आयुष्यातील सर्वोत्तम क्षण कोणता? यावर देखील शिखरने वक्तव्य केलंय. काय म्हणाला Shikhar Dhawan ? रोहित शर्मा आणि शिखर धवन यांननी दोघांनी…

Read More

Team India Cricketer Shikhar Dhawan Wife Aesha Mukerji Divorce What is Cruelty in Hindu Marriage Act; शिखर धवनला पत्नी आयशाकडून ‘मानसिक क्रूरता’ या मुद्द्यावर मिळाला घटस्फोट? कायद्यानुसार क्रूरतेचे प्रकार कोणते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shikhar And Ayesha Divorce : शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी आता पती-पत्नी नाहीत. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. न्यायालयाने मान्य केले की आयशामुळे धवन ‘मानसिक क्रूरता’ या यातनेतून जात होता. फॅमिली कोर्टाचे न्यायाधीस हरीश कुमार यांनी धवनकडून आयशावर लावण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले आहे. कोर्टाने सांगितले की, आयशाने देखील या आरोपांचा विरोध केला नाही. तसेच बचाव करण्यातही ती अयशस्वी ठरली.  धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी असलेली आयशा किक बॉक्सर आहे. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. मात्र 2021 मध्ये आयशा धवनपासून वेगळी…

Read More