शिंदे गट की भाजपा; मिलिंद देवरांसमोर मोठं कोडं; ‘त्या’ एका मुद्द्यावर अडलं घोडं

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. पण मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडल्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणार ही भाजपात याबाबात अद्याप स्पष्टता नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मिलिंद देवरा शिंदे गट आणि भाजपा या दोघांच्याही संपर्कात आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार की भाजपाला यावरुन ते भवितव्याचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  उद्धव ठाकरेंचा दक्षिण मुंबई मतदारसंघ सोडण्यास नकार दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मतभेद वाढत असताना उद्धव ठाकरे…

Read More

Team India Cricketer Shikhar Dhawan Wife Aesha Mukerji Divorce What is Cruelty in Hindu Marriage Act; शिखर धवनला पत्नी आयशाकडून ‘मानसिक क्रूरता’ या मुद्द्यावर मिळाला घटस्फोट? कायद्यानुसार क्रूरतेचे प्रकार कोणते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shikhar And Ayesha Divorce : शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी आता पती-पत्नी नाहीत. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. न्यायालयाने मान्य केले की आयशामुळे धवन ‘मानसिक क्रूरता’ या यातनेतून जात होता. फॅमिली कोर्टाचे न्यायाधीस हरीश कुमार यांनी धवनकडून आयशावर लावण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले आहे. कोर्टाने सांगितले की, आयशाने देखील या आरोपांचा विरोध केला नाही. तसेच बचाव करण्यातही ती अयशस्वी ठरली.  धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी असलेली आयशा किक बॉक्सर आहे. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. मात्र 2021 मध्ये आयशा धवनपासून वेगळी…

Read More

IND vs PAK: कश्मिर मुद्द्यावर इमरान खानचा मोठा खुलासा; भारताच्या अटी पाकिस्तानला मान्य होत्या, पण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Imran Khan News: 2019 साली ऑगस्टमध्ये काश्मीरचा (Kashmir Issue) विशेष दर्जा संपुष्टात आणण्याचा भारताचा निर्णय असूनही पाकिस्तान भारतासोबत पुढं गेल्याचं इमरान खान यांनी म्हटलं आहे. 

Read More