सज्ञान व्यक्तीने स्वेच्छेने विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवणं गुन्हा नाही; हायकोर्टाचा निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) High Court On Marriage: सदर प्रकरणामध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचं तिघांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र या महिलेने नोंदवलेला जबाब लक्षात घेत हायकोर्टाने सुप्रीम कोर्टातील निकालाचा संदर्भ देत याचिका फेटाळली.

Read More

भारतात मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवणं गुन्हा नाही; Necrophilia वर न्यायालय काय म्हणतंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Necrophilia : मृतदेह हे बोलू शकत नाही किंवा विरोध करु शकत नाही. अशावेळी त्यांच्याबद्दल बोलण्याचं काम जिवंत लोक करतात. एका धक्कादायक बाब म्हणजे भारतीय दंड संहितेअंतर्गत मृतदेहाचे लैंगिक अत्याचार हे बलात्कार किंवा अनैसर्गिक गुन्ह्यांच्या कक्षेत येत नाहीत, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय दिला आहे. नेक्रोफिलियाला भारतात बलात्कार मानला जात नाही. काय आहे Necrophilia आणि भारतीय कायदे याबद्दल काय सांगतात? याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.  काय आहे प्रकरण ?  कर्नाटक उच्च न्यायालयात 25 वर्षीय महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत बलात्कार करण्यात आला होता.…

Read More

Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Massage Fact Check: सोशल मीडियाचा आवाका वाढल्यानंतर अनेक फेक न्यूज (Viral Fake News) आणि फेक मॅसेजेच दररोज हजारोंच्या पटीने व्हायरल होत असतात. त्यातील काही मॅसेजेस तुमच्यावर थेट परिणाम करतात. मॅसेजवर व्हायरल होत असलेल्या मॅसेजवर गंभीर दावे देखील केले जातात. अशातच एक मॅसेज सोशल मीडियावर धुमाकूळ घातलोय. व्हायरल मॅसेज मागे दावा आहे की, मोबाईल जवळ ठेवून झोपल्याने कॅन्सरसारखा (Cancer) गंभीर आजार होऊ शकतो. हा दावा केल्यानं सगळ्यांचीच चिंता वाढलीये. हा दावा आरोग्याशी निगडीत आहे. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाईल वापरतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईलचा वापर…

Read More