Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Massage Fact Check: सोशल मीडियाचा आवाका वाढल्यानंतर अनेक फेक न्यूज (Viral Fake News) आणि फेक मॅसेजेच दररोज हजारोंच्या पटीने व्हायरल होत असतात. त्यातील काही मॅसेजेस तुमच्यावर थेट परिणाम करतात. मॅसेजवर व्हायरल होत असलेल्या मॅसेजवर गंभीर दावे देखील केले जातात. अशातच एक मॅसेज सोशल मीडियावर धुमाकूळ घातलोय. व्हायरल मॅसेज मागे दावा आहे की, मोबाईल जवळ ठेवून झोपल्याने कॅन्सरसारखा (Cancer) गंभीर आजार होऊ शकतो. हा दावा केल्यानं सगळ्यांचीच चिंता वाढलीये. हा दावा आरोग्याशी निगडीत आहे. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाईल वापरतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईलचा वापर…

Read More