ऑफिसमधील त्रासाला कंटाळून दिली बॉसची सुपारी! समोर आला मारहाणीचा धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Frustrated Worker Hire Goons To Beat Up Boss: खासगी कंपनीतील या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक घटनाक्रम एका कारच्या डॅशबोर्डवरील कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.

Read More

पतीच्या IPL व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) आयपीएल स्पर्धा सुरु होताच सट्टेबाजारालाही वेग येतो. जसजशी स्पर्धा पुढे सरकते तसतसा हा सट्टाबाजार आणखी वेग पकडतो. पोलीस कारवाईत अशा अनेक सट्टेबाजांवर कारवाई केली जाते. पण सट्टेबाजीचं हे व्यसन अनेकदा संबंधितांच्या कुटुंबासाठी डोकेदुखी असते. कित्येकजण तर कर्ज काढून हा सट्टा लावत असतात. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारे एका व्यक्तीने आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी तब्बल 1 कोटींचं कर्ज काढलं होतं. पण त्याच्या या सवयीला कंटाळून पत्नीने टोकाचं पाऊल उचललं.  दर्शन बाबू इंजिनिअर असून त्याला सट्टेबाजीचं व्यसनच आहे. तो क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असून, 2021 पासून आयपीएलमध्ये पैसे गुंतवत होता.…

Read More

Family court Indore orders wife to pay monthly maintenance to husband Divorce Case;पत्नीच्या छळाला कंटाळून पती गेला पळून, कोर्टाकडून पत्नीने पतीला दरमहिन्याला पोटगी देण्याचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Divorce Case Family court: पती पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यावर पती पत्नीला दर महिन्याला पोटगी देतो, असे निकाल आपण ऐकले असतील. पण पत्नीनेच पतीला पोटगी देण्याचा निकाल कधी ऐकलाय का? हो. असं प्रत्यक्षात घडलंय. त्यामुळेच इंदूरमधील कौटुंबिक न्यायालया एक आदेश चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये पत्नीने पतीला दर महिन्याला पोटगी द्यावी,असे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत. इंदूरच्या फॅमिली कोर्टात २३ वर्षीय राजेश (नाव बदलले आहे) आणि २२ वर्षीय चांदनी (नाव बदलले आहे) यांचा खटला सुरू होता. या खटल्याचा निकाल ऐतिहासिक ठरला आहे. राजेश आणि चांदनीची ओळख एका…

Read More

उत्तर प्रदेश : चुलतीवर जीव जडला अन् त्याने काकाला संपवलं! वाद, शिव्यांना कटाळून तरुणाने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh Crime News: या तरुणाने थेट आपल्या चुलतीला आपला जीव तुमच्यावर जडला आहे असं सांगितलं. यासंदर्भातील माहिती या महिलेने तिच्या पतीला दिली आणि दोघांमध्ये वाद झाला.

Read More

‘तू मुलाचा विचार का करत नाहीस’, सततच्या प्रश्नाला कंटाळून 3 शेजाऱ्यांची डोक्यात हातोडा घालून हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: शेजारी सतत मुलं जन्माला का घालत नाही अशी विचारणा करत असल्याने चिडलेल्या व्यक्तीने त्यांची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबच्या (Punjab) लुधियानामधील (Ludhiana) सालेम ताबरी येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 46 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी सतत मुलं जन्माला घालण्याची विचारणा करत असल्याने आरोपीने हे कृत्य केलं. रॉबिन उर्फ अण्णा असं आरोपीचं नाव आहे. गुरुवारी ही घटना घडली. पोलीस आयुक्त मनदीप सिंह सिंधू यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पीडितांमध्ये एक महिला, तिचा पती आणि तिची सासू…

Read More

पाकिस्तानच्या 14 हिंदूंना मिळाले भारतीय नागरिकत्व; अत्याचारांना कंटाळून सोडला होता देश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Citizenship :  जयपूर येथे वास्तव्यास असलेले 14 विस्तापित पाकिस्तानी भारतीय बनले आहेत. जयपूरच्या (Rajasthan, jaipur) जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. नागरिकत्व मिळाल्यावर या सर्वांनी वंदे भारतच्या घोषणा दिल्या. यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळाला. या हिंदू नागरिकांनी अत्याचारांना कंटाळून पाकिस्तान सोडला होता.  नागरिकत्व मिळालेल्यांमध्ये 2 मुलींसह 6 महिला, 2 मुलांसह एकूण 8 पुरुषांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी प्रकाश राजपुरोहित यांनी या 14 जणांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. कमल कुमार (52)  आणि त्यांची पत्नी सुनीता (49), नानक राम (82) आणि त्यांची पत्नी सतीबाई (71),…

Read More