‘आम्हाला बोलायलाही खेद वाटतो’; बलात्कार पीडितेच्या याचिकेच्या सुनावणीवरुन भडकलं सुप्रीम कोर्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court : गुजरात हायकोर्टाच्या (Gujarat HC) एका निर्णयावरुन सर्वोच्च न्यायालयाने (SC) नाराजी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाने बलात्कार पीडितेच्या 26 आठवड्यांच्या गर्भधारणेच्या वैद्यकीय समाप्तीसाठी केलेल्या याचिकेवर स्थगिती दिली होती. त्यावर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अमूल्य वेळ वाया गेला आहे असंही म्हटलं आहे. शनिवारी झालेल्या विशेष बैठकीत न्यायमूर्ती बीव्ही नगररत्न आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी घेतली. अशा प्रकरणांची तात्काळ सुनावणी व्हायला हवी असे कोर्टानं म्हटलं आहे. या प्रकरणाला सामान्य बाब मानून त्यावर स्थगिती देण्याची बेफिकीर वृत्ती बाळगू नये,…

Read More