लग्नसराईत सोन्याला झळाळी, 820 रुपयांची वाढ; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Rate Today 30 November: दिवाळीत सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आता दिवाळी संपताच पुन्हा एकदा सोन्याला झळाळी आली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशांतर्गंत बाजारात सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर वाढला आहे. त्याचाचा परिणाम आता वायदे बाजारातही दिसून येत आहे. सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. (Today Gold Silver Price on 30 November 2023 in India) गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारीही सोन्याचे 24 कॅरेट सोन्याच्या दरात…

Read More