( प्रगत भारत । pragatbharat.com) सर्वसामान्याने कधीही कोर्टाची पायरी चढू नये असं वारंवार म्हटलं जातं. कारण एकदा कोर्टाची पायरी चढली तर वारंवार खेपा माराव्या लागतात. कोर्टात फक्त तारीखच मिळते अशी खंतही वारंवार सर्वसामान्य व्यक्त करत असतात. दरम्यान याच मुद्द्यावर आता थेट सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनीच भाष्य केलं आहे. सरन्यायाधीशांनी थेट वकिलांनाच गरज असल्याशिवाय उगाच खटला स्थगित करण्याची मागणी करु नका असा सल्ला दिला आहे. सुप्रीम कोर्ट हे फक्त तारखा देणारं कोर्ट होऊ नये असंही त्यांनी सांगितलं आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी अशा प्रकरणांची माहिती दिली, जी स्थगित…
Read More