daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 31 October 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 31 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. कामाच्या ठिकाणी आदर वाढेल.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी तुमची अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. कामाच्या ठिकाणी काही नवे आणि मोठे निर्णय घ्याल.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी अविवाहितांना तणावाला सामोरं जावं लागेल. दैनंदिन कामं पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील पण होणार नाहीत.

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणावरही तुमच्या भावना लादू नका.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी अडकलेली कामं पूर्ण होतील.  पैसे खर्च करण्यासाठी चतुराईने काम करा. आर्थिक चणचण दूर होईल. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी व्यवसायात नशिबाच्या साथीने अनेक कामं पूर्ण होतील. आत्मविश्वासाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख बनवाल.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत परिस्थिती सुधारेल.  

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी भविष्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं उचलाल. महत्त्वाच्या कामांवर जास्त लक्ष द्या. 

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख बनवाल. पैशांच्या जुन्या व्यवहाराविषयी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी कठिण परिस्थितीत तुम्हाला महत्त्वाच्या व्यक्तींकडून मदतीचा हात मिळेल. एखादी गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी कोर्टकचेरीचे एखादे प्रकरण उद्भवण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये कामाची तपासणी होऊन तुम्ही अडकू शकता

मीन (Pisces)

आजच्या दिवशी एखाद्या कामात पुढाकार घेतल्यास फायदा होईल. जमीनजुमल्याचे व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts