1 कोटीला एक किडनी, 328 जणांच्या किडनी विकल्या… सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकांच्या गरीबीचा फायदा उचलत, काही पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या किडनी काढून परदेशात विकल्या जात होत्या. तीस लाख ते एक कोटी रुपयांना एका किडनीचा सौदा केला जात होता. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश झालाय.

Read More

‘जवानने भ्रष्ट काँग्रेसचा पर्दाफाश केला’; भाजपाने मानले शाहरुख खानचे आभार

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP On Jawan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (shahrukh khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपटाची सध्या सगळ्या जगात चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जवानने दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींचा गल्ला कमावला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (BJP) ‘जवान’ चित्रपटासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे कौतुक केले आहे. तसेच भाजपाने काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला आहे. भाजपाने बुधवारी शाहरुखच्या जवान चित्रपटाचा दाखला देत काँग्रेसवर टीका केली आहे. जवानने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामीच्या 10 वर्षांच्या भ्रष्ट आणि अनैतिक राजवटीचा पर्दाफाश केला आहे, असे भाजपाने म्हटलं आहे.…

Read More

ISIS Gujarat Module : गुजरातमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; 4 दहशतवादी पकडले, 'पाक' कनेक्शनचा संशय

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISIS Module In Gujarat: गुजरातमध्ये उपस्थित असलेल्या ISIS च्या मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला आहे. एटीएसने कारवाई करत चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

Read More