तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tech News : दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर आता इतका सर्रास झाला आहे, की हल्ली अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच मोबाईल (Mobile) हीसुद्धा अनेकांचीच मूलभूत गरज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेकदा रस्त्यानं चालताना, एखाद्या ठिकाणी प्रवास करताना किंवा मग अगदी काहीही न करता घरात बसलेलं असतानाही बरीच मंडळी शांत बसलेली दिसत नाही. साधारण वयोवृद्ध पिढी वगळली तर, उरलेल्या प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन दिसतो.  कित्येकदा तर, काहीही कारण नसतानाही या स्मार्टफोनमध्ये डोकावलं जातं. उगाचच काहीतरी पाहावं म्हणून पाहिलं जातं, सोशल मीडियावर व्यर्थ Scroll केलं जातं.…

Read More

ISIS Gujarat Module : गुजरातमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; 4 दहशतवादी पकडले, 'पाक' कनेक्शनचा संशय

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISIS Module In Gujarat: गुजरातमध्ये उपस्थित असलेल्या ISIS च्या मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला आहे. एटीएसने कारवाई करत चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

Read More