Bihar Crime Uncles anger in the property dispute 7 year old nephew stabbed in the neck;प्रॉपर्टीच्या वादात काकाचा संताप अनावर! 7 वर्षीय पुतण्याच्या मानेवर फिरवला चाकू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime: काकाने पुतण्याच्या मानेवर चाकू फिरवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  बिहारमध्ये नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुनीरवा टोला गावात ही घटना घडली. येथे काकाने पुतण्याची चाकू भोसकून हत्या केली. त्याचवेळी मृताच्या वडिलांसह पाचजण जखमी झाले. मृत पावलेला मुलगा अवघ्या 7 वर्षांचा आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शालू कुमार (७ वर्षे) असे मृताचे नाव असून आरोपीचा भाऊ संजय राम यांचा तो मुलगा आहे. घटनेनंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेत शालूचे वडील संजय राम, आई पिंकी…

Read More

Punjab Crime News Nephew kills uncle who sexually assaulted him

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Crime : पंजाबच्या (Punjab Crime) लुधियानामध्ये एका जेष्ठ व्यक्तीचा हत्या करुन त्याचा मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लुधियाना पोलिसांनी (ludhiana police) या जेष्ठ व्यक्तीच्या खूनाच्या प्रकरणात दोन तरुणांसह एका महिलेला अटक केली आहे. आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृत व्यक्तीच्या पुतणीनेच ही हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या कामात मुलीच्या मामाच्या मुलानेही मदत केल्याचे समोर आले आहे. गुरदीप सिंग (61) रा. बडोवाल असे मृताचे नाव असल्याचे समोर आले आहे. गुरदीप सिंग यांच्या भाचीनेच मामाचा मुलगा आणि…

Read More