Punjab Crime News Nephew kills uncle who sexually assaulted him

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Crime : पंजाबच्या (Punjab Crime) लुधियानामध्ये एका जेष्ठ व्यक्तीचा हत्या करुन त्याचा मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लुधियाना पोलिसांनी (ludhiana police) या जेष्ठ व्यक्तीच्या खूनाच्या प्रकरणात दोन तरुणांसह एका महिलेला अटक केली आहे. आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृत व्यक्तीच्या पुतणीनेच ही हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या कामात मुलीच्या मामाच्या मुलानेही मदत केल्याचे समोर आले आहे. गुरदीप सिंग (61) रा. बडोवाल असे मृताचे नाव असल्याचे समोर आले आहे. गुरदीप सिंग यांच्या भाचीनेच मामाचा मुलगा आणि…

Read More