महिला वेटरनं पतीला 'स्विटहार्ट' म्हटल्यावर पत्नीचा पारा चढला; बदल्यात अशी Tip लिहून दिली की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Dont Call My Husband Sweetheart Note:  सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. यावेळी एका महिलेनं चक्क आपल्या पतीला वेट्रेसनं स्वीटहार्ट म्हटलं म्हणून जो राग आला तो तिनं चक्क बिलावर असं काही लिहिलं की त्या वेट्रेसला त्याचा बरोबर संदेश मिळाला. 

Read More