'राम आएंगे' गाण्याचा अनोखा विक्रम, एका दिवसात बनवले 'इतके' रिल्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर ‘राम आएंगे’ हे गाणं सातत्याने चर्चेत आहे. या गाण्यावर आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक रिल्स, व्हिडीओ बनवण्यात आले आहेत.

Read More

LPG Cylinder Price: गॅस सिलेंडर झाला 'इतका' स्वस्त ; पाहा काय आहे कपातीनंतरची किंमत

( प्रगत भारत । pragatbharat.com) आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या धर्तीवर सध्या देशात अनेक मोठे आणि तितकेच महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यातलाच हा एक निर्णय. 

Read More

ताटातून भात गायब होणार? तांदळाच्या दरात विक्रमी वाढ; 15 वर्षात पहिल्यांदाच 'इतका' महाग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rice Price Hike: टोमॅटोमागोमाग आता तांदळाच्या दरांनीही सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. कारण तांदळाच्या दरांनी 15 वर्षांतील विक्रमी उंची गाठल्याचं पाहायला मिळत आहे.   

Read More

Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, एक लिटर पेट्रोलसाठी मोजा 'इतके' रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Petrol Diesel Price : भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Read More