‘या’ राशीच्या लोकांसाठी पुढचे 2 महिने धोक्याचे; जानेवारी 2024 पर्यंत नुसती धाकधूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाचा उदय आणि अस्त यांचा कालवधी अत्यंत महत्वाचा मानला जातो. ग्रहाचा उदय आणि अस्त यांचा परिणाम राशींवर होत असतो. मंगळ सध्या अस्ताच्या मार्गावर आहे. थेट जानेवारी महिन्यात मंगळ पुन्हा उदयाला येणार आहे.  याचा परिणाम काही ठराविक राशींच्या लोकांवर होणार आहे. यामुळे पुढचे दोन महिने हे संबधित राशींच्या लोकांसाठी धोक्याचे असणार आहेत.  23 सप्टेंबर रोजी मंगळाचा अस्त झाला आहगे.  85 दिवस मंगळ हा कन्या राशीत राहणार आहे. अशा स्थितीत ग्रहस्थितीत बदल होणार आहे. परिणामी काही राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक…

Read More

कार,ट्रेन आणि विमानामुळं कमी होतेय माणसांचे आयुष्य, नवीन संशोधनामुळं धाकधुक वाढवली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Noise pollution Effect On Health: ध्वनी प्रदूषणाचे काही मुख्य स्त्रोत म्हणजे रस्त्यावरील वाहतुकीमुळे निर्माण होणारा आवाज. त्यामुळं अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. 

Read More