Yayy पगारवाढ! सरकारी कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर, जानेवारी महिना विसरू नका; पैशांची गणितं आताच समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Government Jobs : एखादी ओळखीतील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये रुजू झाली, की अनेकदा त्या व्यक्तीचं कौतुक सुरूच राहतं. थोडक्यात सरकारी नोकरीविषयी वाटणारं अप्रूप आजही कायम आहे. इथं मिळणारा पगार, सुट्ट्या आणि सुविधा पाहता एखाद्या कर्मचाऱ्याला आणि काय हवं? असाच प्रश्न उरतो. तुमचं कोणी सरकारी नोकरी करतंय का? काय म्हणता तुम्हीच सरकारी नोकरी करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी.  सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी….  जर तुम्ही केंद्र सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या एखाद्या खात्यात नोकरी करता तर, ही बातमी तुम्हाला आनंद देऊन जाणार आहे. केंद्र सरकारच्या वतीनं कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या नावे…

Read More