2030 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत उभारणार; अमेरिकेला टक्कर देण्यासाठी चीन आणि रशियाचा मास्टर प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. रशिया आणि चीन संयुक्त मोहिम राबवणार आहे.  

Read More

धोका! किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख करत म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) North Korea Missile Launch: एकिकडे भारताच्या चांद्रयान 3 (Chandrayaan 3) नं अतिशय महत्त्वाच्या अशा टप्प्यात प्रवेश केला असून, ते चौथी कक्षा बदलणार आहे. त्यामुळं भारतासोबतच जागतिक स्तरावरही अनेकांच्याच नजरा इथं लागल्या आहेत. असं असतानाच संपूर्ण जगाला खडबडून जागं करणारी आणखी एक घटना घडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. कारण, किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख केल्यामुळं संपूर्ण जगाचीच चिंता वाढली आहे.  जपानकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टीक क्षेपणास्त्राचा मारा केला आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाकडूनच यासंदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली. …

Read More

मोदी अमेरिकेला निघाल्याने चीनचा जळफळाट! म्हणे, “अमेरिका भारताचा वापर करतंय”

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On US Tour China Fumes: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज (20 जून 2023) अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी आमंत्रीत केल्याने पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर गेले आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावर मोदी या दौऱ्यावर गेल्याने हा त्यांचा पहिलाच स्टेट व्हिजीट दौरा ठरणार आहे. हा दौरा फारच महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान मोदी उद्या म्हणजेच 21 जून रोजी येथील जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमामध्येही सहभागी होणार आहे. पंतप्रधान मोदींसाठी उद्या व्हाइट हाऊसमध्ये खास डिनरचंही आयोजन करण्यात आलं आहे.…

Read More