LIC च्या विमा योजनेत बदल; नव्या प्लॅननुसार कसा असेल परतावा? पाहूनच घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) LIC New Scheme: पगाराची रक्कम योग्य ठिकाणी गुंतवल्या आणि त्यातही योग्य वयात योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा उतारवयातच नव्हे तर, संपूर्ण आयुष्यात घेता येतो. 

Read More

114 महिन्यांत दुप्पट होईल पैसा; पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास फायदाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office Time Deposit: आपल्या कमाईचा काही हिस्सा गुंतवणुकीसाठी काढून ठेवतो. बँकांमध्ये एफडी असो किंवा सोन्यातील गुंतवणूक विविध माध्यमातून सामान्य नागरिक पुढील भविष्यासाठी गुंतवणुक करु शकतो. अलीकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तरी देखील अजूनही सरकारी संस्थांमध्ये जास्त विश्वास ठेवला जातो. पोस्ट ऑफिसही नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या विविध योजना घेऊन आल्या आहेत. यात नागरिकांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिसची स्मॉल सेव्हिंग स्कीम सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. त्याचबरोबर, Post Office Time Deposit Scheme यात गुंतवणुक केल्यास रक्कम दुप्पट होणार आहे. त्याचबरोबर व्याजदरदेखील चांगला आहे. या…

Read More

आत्ताच गुंतवणुक करा! पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळेल बँकेच्या FD पेक्षाही जास्त दराने व्याज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office Senior Citizen Scheme: गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसचा पर्याय हा सुरक्षित समजला जातो. देशातील नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस अनेक वेगवेगळ्या बचत योजना घेऊन येत असतात. समाजातील प्रत्येक वर्गासाठी पोस्ट ऑफिसकडून योजना राबवल्या जातात. यातील काही योजनांमध्ये बँकेच्या एफडीपेक्षाही जास्त दराने व्याज मिळते. पोस्टाची सिनीयर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेअतर्गंत गुंतवणुक केल्यास दरवर्षी ८ टक्क्याहून जास्त व्याज मिळते. बँकेच्या एफडीसोबत याची तुलना केल्यास पोस्टाचे व्याज त्यापेक्षा अधिक जास्त मिळते.  गुंतवणुकीवर मिळतो जास्त फायदा या योजनेचा मुख्य फायदा हा ज्येष्ठ नागरिकांना  आहे. एक…

Read More

‘या’ सरकारी योजनेत मोठी टॅक्स सवलत; मिळणार लाखोंचा फायदा, असा घ्या लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) PPF Account Tax Benefits:  PPF योजनेद्वारे, तुम्हाला व्याजावर कर भरावा लागणार नाही किंवा मिळणाऱ्या पूर्ण रकमेवर कर भरावा लागणार नाही, तर FD किंवा इतर गुंतवणूक पर्यायांमधून मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र आहे. सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचाही या योजनांमध्ये समावेश आहे.पीपीएफ योजनेतून दीर्घकाळ गुंतवणूक केली जाते. PPF ही सर्वात लोकप्रिय लहान बचत योजनांपैकी एक आहे, परंतु अनेक गुंतवणूकदारांना त्याची वैशिष्ट्ये माहित नाहीत. लोकांना PPF योजनेद्वारे निश्चित व्याज मिळते. तसेच व्याजाचे दर तीन महिन्यांनी निश्चितपणे पुनरावलोकन केले जाते. त्याचवेळी, पीपीएफ योजनेद्वारे कर…

Read More