Alert! तुम्हालाही iPhone 15 जिंकल्याचा मेसेज आला असेल तर सावध व्हा कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Free iPhone 15 : काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेला आयफोन 15 शुक्रवारी 22 सप्टेंबर 2023 पासून स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनची प्रचंड क्रेझ असून याचाच गैरफायदाही घेतला जात आहे.

Related posts