cash transactions in this investment platforms under strict scrutiny by the Income Tax Department;कॅशने व्यवहार करताय? … तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cash Transactions Income Tax: कॅशने व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कॅशने व्यवहार करणाऱ्यांवर आयकर विभागाची बारीक नजर असणार आहे. बॅंक, म्युच्यूअल फंड हाऊस आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होतो. येथे सर्वसामान्य जनतेकडून कॅश दिली घेतली जाते. यावर आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या संस्थांवर कॅश देणे अथवा स्वीकारण्यावर बंधन असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस आयकर विभागाकडून नोटीस दिली जाणार आहे.  विविध सरकारी संस्थांशी संगनमत करुन आयकर विभागाने आर्थिक माहिती मिळवण्यासाठी मजबूत यंत्रणा तयार केली आहे.…

Read More

यंदा उन्हाळ्यातही पावसाळा; हवामान विभागाचा भीतीदायक इशारा, बळीराजा आताच चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) weather updates : इथं हिवाळा सुरु असूनही राज्याच्या बहुतांश भागांतून पाऊस काही काढता पाय घेताना दिसत नाही आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांपुढं आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मान्सूनच्या दिवसांमध्ये सरासरीहून कमी पर्जन्यमान असल्यामुळं दुबार पेरणीचं संकट आणि त्यानंतर शेतात बहरलेल्या पिकावर अवकाळीचं सावट असं संकट चारही बाजूंनी संकट ओढावल्यामुळं बदलत्या हवामानाचा सर्वाधित फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. मुख्य म्हणजे हवामान बदलाचं हे सत्र इतक्यावरच थांबणार नसून नव्या वर्षातही परिस्थिती फारशी बदलणार नाहीये.  मार्च महिन्यापर्यंत पाऊस?  हवामान विभागानं वर्तवलेल्या शक्यतेनुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये देशाच्या…

Read More

पालकांच्या परवानगी शिवाय मुलांना सांताक्लॉजचे कपडे घातल्यास…; शिक्षण विभागाची शाळांना नोटीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Christmas Notice To Schools About Children Dress Up As Santa Claus: अनेक शाळांना नाताळानिमित्त सुट्टी असल्याने नाताळाआधीच शाळांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये अगदी सिक्रेण्ट सांतापासून ते फॅन्सी ड्रेसपर्यंत अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो.

Read More

यंदाचा हिवाळा नावापुरताच? उकाड्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा, हवामान विभागाचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Weather Updates : मंगळवारी राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पण, परतीच्या या पावसामुळं तापमानवाढही नोंदवली गेली.   

Read More

India Post Offer Parcel packing facility for customers Marathi News;सणासुदीच्या दिवसांसाठी टपाल विभागाची खास ऑफर, नाममात्र शुल्कात मिळणार ‘ही’ खास सुविधा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी शाहरुखला Y+ सुरक्षा… पण X, Y, Z, Z+ Security म्हणजे काय? ही सुरक्षा कोण आणि का देतं?

Read More

Aadhaar-PAN link संदर्भात आयकर विभागाचा इशारा, उशीर करु नका अन्यथा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aadhaar-PAN link News In Marathi: आयकर विभाग (Income Tax) अनेकदा पॅनकार्डसंदर्भात नवीन माहिती अपडेट करत असतं. पण गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभाग पॅनकार्डसंदर्भात एक गोष्ट वारंवार सांगत आहे, ती म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा. ट्विट करून आयकर विभागाने पुन्हा एकदा सर्वांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आठवण करून दिली आहे. मात्र, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला ही आयकर विभागाने दिला आहे. आता त्याची अंतिम मुदत अगदी जवळ येऊन ठेपली असून या दोन्ही कार्डची जोडणी करण्यासाठी आता काही दिवसच उरले…

Read More

पावसामुळे Vande Bharat Express मध्ये छताला गळती, रेल्वे विभागाची धांदल, पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express :  वंदे भारत रेल्वेचे अनेकांना आकर्षण आहेत. ही रेल्वे पाहण्यासाठी अनेकजण येत असतात. अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. अन् कमी वेळेत अंतर गाठता येते. मात्र याच रेल्वेच्या कोचला गळती लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More

बलात्कार पीडित तरुणीला मंगळ होता का? कुंडली जाणून घेण्यासाठी ज्योतिष विभागाची मदत घ्येणाचा कोर्टाचा अजब आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Allahabad High Court :  एका बलात्काराच्या खटल्यात तरुणीची कुंडली जाणून घेण्यासाठी लखनौ विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाची मदत घेण्याचे आदेश अलाहाबाद हायकोर्टानं दिले होते. मात्र, या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. लग्नाचं आमीष दाखवून बलात्कार केल्याचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना, बलात्कार पीडित तरुणीला मंगळ होता का, हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडून कुंडली मागवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते (Jyotish Mangalik).  23 मे रोजी कोर्टाने हे आदेश दिले होत. तरुणीला मंगळ असल्यानं लग्न करता येणार नाही, अशी भूमिका आरोपीनं घेतली होती. मात्र, आता हायकोर्टाच्या…

Read More