cash transactions in this investment platforms under strict scrutiny by the Income Tax Department;कॅशने व्यवहार करताय? … तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cash Transactions Income Tax: कॅशने व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कॅशने व्यवहार करणाऱ्यांवर आयकर विभागाची बारीक नजर असणार आहे. बॅंक, म्युच्यूअल फंड हाऊस आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होतो. येथे सर्वसामान्य जनतेकडून कॅश दिली घेतली जाते. यावर आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या संस्थांवर कॅश देणे अथवा स्वीकारण्यावर बंधन असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस आयकर विभागाकडून नोटीस दिली जाणार आहे.  विविध सरकारी संस्थांशी संगनमत करुन आयकर विभागाने आर्थिक माहिती मिळवण्यासाठी मजबूत यंत्रणा तयार केली आहे.…

Read More