यंदा उन्हाळ्यातही पावसाळा; हवामान विभागाचा भीतीदायक इशारा, बळीराजा आताच चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) weather updates : इथं हिवाळा सुरु असूनही राज्याच्या बहुतांश भागांतून पाऊस काही काढता पाय घेताना दिसत नाही आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांपुढं आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मान्सूनच्या दिवसांमध्ये सरासरीहून कमी पर्जन्यमान असल्यामुळं दुबार पेरणीचं संकट आणि त्यानंतर शेतात बहरलेल्या पिकावर अवकाळीचं सावट असं संकट चारही बाजूंनी संकट ओढावल्यामुळं बदलत्या हवामानाचा सर्वाधित फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. मुख्य म्हणजे हवामान बदलाचं हे सत्र इतक्यावरच थांबणार नसून नव्या वर्षातही परिस्थिती फारशी बदलणार नाहीये.  मार्च महिन्यापर्यंत पाऊस?  हवामान विभागानं वर्तवलेल्या शक्यतेनुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये देशाच्या…

Read More

राहुल गांधी पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणुकही लढवणार… सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा नेमका अर्थ काय ते समजून घेऊया.

Read More

संसदेचं पावसाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं; मोदींनी थेट विधेयकांची नावं घेऊन सांगितली कारणं

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Monsoon Session 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी दिल्लीमध्ये संसद भवनासमोर पत्रकारांशी संवाद साधला. या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक विधेयकं मांडली जाणार असल्याचा सांगितलं. मात्र त्याचबरोबर ही सर्व विधेयकं लोकांशी संबंधित आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर सविस्तर चर्चा व्हावी अशी अपेक्षा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे. मोदींनी केलं आवाहन “तुम्हा सर्वांचा स्वागत आहे. श्रावणाचा पवित्र महिना सुरु आहे. यंदा तर अधिकमास आहे. त्यामुळे श्रावणाचा कालावधी अधिक आहे. श्रावण महिना पवित्र संकल्पांसाठी, कार्यासांठी उत्तम मानला जातो. लोकशाहीच्या मंदिरामध्ये श्रावणाच्या पवित्र महिन्यात भेट आहोत तर…

Read More