धावत्या बसमध्ये अचानक ओरडला, बेशुद्ध पडला न् दगावला; घरी निघालेल्या तरुणासोबत काय घडलं?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) चालत्या बसमध्ये तरुण अचानक ओरडला. त्याची शुद्ध हरपली. त्यानंतर चालकानं बस रस्त्याच्या शेजारी घेतली. तरुणाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

[ad_2]

Related posts