बलात्कार पीडित तरुणीला मंगळ होता का? कुंडली जाणून घेण्यासाठी ज्योतिष विभागाची मदत घ्येणाचा कोर्टाचा अजब आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Allahabad High Court :  एका बलात्काराच्या खटल्यात तरुणीची कुंडली जाणून घेण्यासाठी लखनौ विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाची मदत घेण्याचे आदेश अलाहाबाद हायकोर्टानं दिले होते. मात्र, या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. लग्नाचं आमीष दाखवून बलात्कार केल्याचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना, बलात्कार पीडित तरुणीला मंगळ होता का, हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडून कुंडली मागवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते (Jyotish Mangalik).  23 मे रोजी कोर्टाने हे आदेश दिले होत. तरुणीला मंगळ असल्यानं लग्न करता येणार नाही, अशी भूमिका आरोपीनं घेतली होती. मात्र, आता हायकोर्टाच्या…

Read More