Aadhaar 1 जुलैपूर्वी लिंक होऊ शकले नाही? आता पॅन कसे सक्रिय होईल, कसं ते जाणून घ्या, Aadhaar-PAN linking: Could not link before July 1? Know how PAN will be active now

( प्रगत भारत । pragatbharat.com) PAN-Aadhaar linking: लिंक करण्याची शेवटीच मुदत 30 जून 2023 होती. मात्र, ज्यांचे पॅन आणि आधार 1 जुलैपूर्वी लिंक होऊ शकले नाही, त्यांचे पॅन निष्क्रिय झाले असेल. आता तुम्हाला दंड भरल्यानंतर ते सक्रिय करु शकता. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) पोर्टलवर लॉग ऑन करा आणि चलन क्रमांक ITNS 280 अंतर्गत मेजर हेड 0021 (Income Tax Other than Companies) आणि मायनर हेड 500  (Other Receipts) सह रक्कम भरावी लागणार आहे. तुमचा पॅन आणि आधार लिंक नसले तरीही आयकर रिटर्न (ITR) भरणे शक्य आहे. परंतु जोपर्यंत दोन्ही लिंक…

Read More

Aadhaar-PAN link संदर्भात आयकर विभागाचा इशारा, उशीर करु नका अन्यथा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aadhaar-PAN link News In Marathi: आयकर विभाग (Income Tax) अनेकदा पॅनकार्डसंदर्भात नवीन माहिती अपडेट करत असतं. पण गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभाग पॅनकार्डसंदर्भात एक गोष्ट वारंवार सांगत आहे, ती म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा. ट्विट करून आयकर विभागाने पुन्हा एकदा सर्वांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आठवण करून दिली आहे. मात्र, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला ही आयकर विभागाने दिला आहे. आता त्याची अंतिम मुदत अगदी जवळ येऊन ठेपली असून या दोन्ही कार्डची जोडणी करण्यासाठी आता काही दिवसच उरले…

Read More