( प्रगत भारत । pragatbharat.com) PAN-Aadhaar linking: लिंक करण्याची शेवटीच मुदत 30 जून 2023 होती. मात्र, ज्यांचे पॅन आणि आधार 1 जुलैपूर्वी लिंक होऊ शकले नाही, त्यांचे पॅन निष्क्रिय झाले असेल. आता तुम्हाला दंड भरल्यानंतर ते सक्रिय करु शकता. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) पोर्टलवर लॉग ऑन करा आणि चलन क्रमांक ITNS 280 अंतर्गत मेजर हेड 0021 (Income Tax Other than Companies) आणि मायनर हेड 500 (Other Receipts) सह रक्कम भरावी लागणार आहे. तुमचा पॅन आणि आधार लिंक नसले तरीही आयकर रिटर्न (ITR) भरणे शक्य आहे. परंतु जोपर्यंत दोन्ही लिंक…
Read More