MERs CoV New Variant Of CoronaVirus Detected In Abu Dhabi Know The Symptoms; अबू धाबीमध्ये सापडला कोरोनाचा नवा वेरिएंट MERs-CoV, काय आहेत लक्षणं जाणून घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MERs CoV म्हणजे काय

MERs CoV म्हणजे काय

मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) हा एक व्हायरल श्वासाचा आजार आहे, जो मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस (MERs CoV) मुळे होतो. हा व्हायरस पहिल्यांदा २०१२ मध्ये सौदी अरेबियामध्ये सापडला होता. यामध्ये सामान्य सर्दी खोकला होण्यापासून ते गंभीर श्वासाचा त्रास होण्यापर्यंत लक्षणे दिसून येतात. २०१२ मध्ये MERs CoV सापडल्यानंतर २७ देशांच्या सदस्यांना याबाबत WHO ने सूचना दिली होती.

कसा पसरतो MERs CoV

कसा पसरतो MERs CoV

How Does MERs CoV Spread: WHO ने दिलेल्या माहितीनुसार, MERs CoV एक झुनोटिक व्हायरस असून माणसं आणि जनावरांमध्ये हा पसरतो. हा व्हायरस मध्य पूर्व आफ्रिका आणि दक्षिण आशियाच्या अनेक माणसांना ग्रस्त करण्यात यशस्वी झाला होता. तर या व्हायरसला ड्रोमेडरी उंटासह मानवी संक्रमणासह जोडण्यात आले आहे. आतापर्यंत या व्हायरसने २,६०५ लोक ग्रस्त असल्याचे समोर आले असून त्यापैकी ९३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

(वाचा – युरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांसाठी ३ पदार्थ ठरतात विष, वेळीच व्हा दूर नाहीतर गमवाल जीव)

MERs CoV चे लक्षण

MERs CoV चे लक्षण

MERs CoV Symptoms: WHO नुसार, सामान्य MERS ने संक्रमित असणाऱ्या रूग्णांमध्ये ताप, सर्दी आणि खोकला असे लक्षण दिसून येते. हे अत्यंत सामान्य आहे. मात्र अनेकदा निमोनियाचे लक्षणही यामध्ये दिसून येते. याशिवाय MERs CoV ने ग्रस्त रुग्णांमध्ये जंतासह गॅस्ट्रोइंटेस्टाईयनल लक्षणही दिसतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(वाचा – १ महिना साखर न खाल्ल्यास काय होतो आरोग्यावर परिणाम, शरीराला किती साखर आवश्यक)

काय आहेत MERs CoV वरील उपाय

काय आहेत MERs CoV वरील उपाय

सध्या तरी कोरोनाच्या या MERs CoV वेरिएंटसाठी कोणतीही विशिष्ट लस अथवा औषधोपचार सांगण्यात आलेला नाही. मात्र अस्तित्वात असणारे लसीकरण यावर उपयुक्त ठरताना दिसत आहे असं म्हटलं जात आहे.

दूध आणि कच्च्या मांसासह किंवा कमी शिजलेल्या उत्पादनांच्या वापरामुळे, विविध संसर्गाचा उच्च धोका असतो ज्यामुळे संक्रमण होऊ शकते. न शिजवलेल्या अन्नपदार्थांद्वारे दूषित होऊ नये म्हणून देखील काळजीपूर्वक हाताळले पाहिजे.

(वाचा – पोटाची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी काय खावे, श्री श्री रवि शंकर यांनी शेअर केले वेट लॉस सिक्रेट)

काय घ्यावी काळजी

काय घ्यावी काळजी

सामान्यतः सावधगिरी म्हणून शेतात, बाजारपेठेत, धान्याची कोठारे किंवा इतर ठिकाणी जेथे उंट आणि इतर प्राणी उपस्थित आहेत अशा कोणत्याही व्यक्तीने नियमित स्वच्छता पाळली पाहिजे. ज्यात प्राण्यांना स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर नियमित हात धुणे समाविष्ट आहे आणि आजारी प्राण्यांशी संपर्क टाळावा.

[ad_2]

Related posts