( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : निसर्गाच्या (Nature) अगाध लीला आपल्याला वेळोवेळी थक्क करतात. हा निसर्ग आपल्याला खुप काही देतो, बरंच शिकवोत, वेळीच सतर्क करतो आणि वेळ पडल्यास शिक्षाही देतो. अशा या निसर्गाची बहुविध रुपं तुम्ही आजवर पाहिली असतील. त्याचं प्रत्येक रुप नवं, प्रत्ये छटा नवी अशीच भावना तुमच्या मनात प्रत्येत वेळी घर करून गेली असेल. असाच एक सुरेख व्हिडीओ आणि त्यानिमित्तानं निसर्गाचं एक रहस्यच सध्या सर्वांसमोर आलं आहे. सध्या (Internet) इंटरनेटवर हाच व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, तो वारंवार पाहिला जातोय. काय म्हणता, तुम्ही नाही पाहिलाय हा…
Read More