आज आषाढातील शनिप्रदोष व्रत – शिवरात्री! दुहेरी संयोगात साडेसाती – धैय्यासाठी राशीनुसार दान करा ‘या’ गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Pradosh Vrat 2023 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजचा शनिवार अतिशय शुभ आहे. आज आषाढ महिन्यातील प्रदोष व्रत आहे. त्यात ते शनिवारी आल्यामुळे शनी प्रदोश व्रत आहे. सोबतच आज भोलेनाथाची विशेष कृपा मिळवण्याची संधी आहे. आज महिन्यातील शिवरात्रीदेखील आहे. त्यासोबत पंचांगानुसार आज त्रयोदशी तिथी आहे.  हा अतिशय शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे ज्या जाचकांवर शनी साडेसाती आणि धैय्याचा त्रास सहन करावा लागतोय त्यांच्यासाठी आजचा सुवर्ण दिवस आहे. त्यामुळ शनीदेवासोबत भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आज राशीनुसार दान करा. सुख समृद्धीसोबतच दुःखापासूनही मुक्ती मिळेल. (shani pradosh vrat shani…

Read More

Kamika Ekadashi 2023 : आज आषाढातील दुसरी एकादशी! जाणून घ्या पूजेचा वेळ, महत्त्व आणि कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kamika Ekadashi 2023 : आषाढी एकादशी झाल्यानंतर आज कामिका एकादशी आहे. एकादशी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. पंचांगानुसार कृष्ण पक्षातील 11 व्या दिवशी कामिका एकादशीचं व्रत साजरा केलं जातं. कामिका एकादशीला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. यादिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चा केली जाते. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही एकादशी अजून खास आहे. (kamika ekadashi 2023 today 13 july shubh muhurat vrat parana time sawan ekadashi) कामिका एकादशी 2023 मुहूर्त पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील कामिका एकादशी तिथी बुधवारी म्हणजे…

Read More