Mokshada Ekadashi 2023: वर्षातील शेवटची एकादशी कधी? घरी आणा ‘या’ 4 वस्तू, नांदेल सुख-समृद्धी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mokshada Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशी तिथीला अतिशय महत्त्व आहे. वर्षातील प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. याचा वर्षाला 24 एकादशी असतात. यंदा अधिकमास आल्यामुळे 2 एकादशी जास्तीच्या आल्या होत्या. त्यामुळे 2023 मध्ये एकूण 26 एकादशी आल्या होत्या. या वर्षातील शेवटची एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाला आहे. या तिथाला मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. शुक्रवार 22 डिसेंबरला मोक्षदा स्मार्त एकादशी आहे तर शनिवार 23 डिसेंबरला भागवत एकादशी असणार आहे. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित करण्यात आले आहे. या दिवशी मोक्ष प्राप्ती आणि पितरांचा…

Read More

Mokshada Ekadashi 2023 : मोक्षदा एकादशी का मानली जाते खास? जाणून घ्या महत्त्व, मंत्र, शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि पौराणिक कथा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mokshada Ekadashi 2023 : हिंदू धर्मात व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व असून मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला अतिश्य महत्त्व आहे. साधारण वर्षाला 24 एकादशी येतात. मात्र यंदा 2023 मध्ये अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी अधिक होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी ही पितदोषांपासून मुक्तीसाठी खास मानली जाते. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. मोक्ष म्हणजे पितारांना मोक्ष मिळणे म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हणतात. त्याशिवाय या एकादशी व्रताने सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा आशिवार्द मिळतो. (Why is Mokshada Ekadashi considered special Learn the importance…

Read More