Ashadhi Ekadashi 2023 Fasting Tips and Rules what to eat and what to avoid; आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे काय टाळावे, पित्त आणि डोकेदुखीचा अजिबात त्रास होणार नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​तळलेले पदार्थ टाळा आषाढी एकादशीच्या दिवशी बटाटे किंवा साबुदाण्याचे पापड यासारखे पदार्थ खाणे टाळा. कारण उपवासाच्या दिवशी अगोदरच पित्त थोडं खवळलेलं असतं अशावेळी तेलकट पदार्थ खाल्ले तर त्रास होतो. तळलेल्या पदार्थांमुळे अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पित्त उसळणे यासारख्या शारीरिक गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखी देखील डोकं वर करू शकते. अशावेळी हे सगळं टाळा. ​साबुदाणा खिचडी साबुदाणा खिचडी उपवासाच्या दिवशी खाल्ल्याने तुम्हाला पित्त उसळणे किंवा डोकेदुखी होऊ शकते. कारण साबुदाणि पचनास कठीण असतो तसेच शेंगदाण्यामुळे देखील पित्त उसळते अशावेळी साबुदाण्याची खिचडी खाणे टाळा ​सुकामेवा खा सुकामेवा…

Read More