[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Smartphone : तिसऱ्या आर्थिक तिमाहीत भारतातील स्मार्टफोनचं मार्केट गडगडलं आहे. गेल्या तीन महिन्यात स्मार्टफोनच्या खरेदीमध्ये तीन टक्क्यांची घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग 18 टक्के, शाऊमी 18 टक्के, व्हिवो आणि ओप्पोची तीन टक्क्यांवर खरेदी आली आहे. भारतीय बाजारपेठेत दिवाळीपूर्वी स्मार्टफोनची मागणी घटली आहे. सणासुदीचे दिवस सुरू होत असताना बाजारातील मागणी वाढणार असल्याचा विश्वास व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
iPhone15 Heating Issue: आयफोन 15 ओव्हरहिटींग इश्यू, युजर्सचा गोंधळ; सोशल मीडियावर अनेक दावे, पण अॅपल म्हणतंय…
[ad_2]