Ashadha Amavasya 2023 : कधी आहे आषाढी अमावस्या? जाणून घ्या नेमकी तारीख, 3 महादोषांपासून मुक्तीसाठी करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadha Amavasya 2023 : आषाढ महिना सुरु आहे. त्यात वारकरी विठुरायाचा भेटीसाठी लाखो मैल पायपीट करत माऊलीमय भक्तीत दंग होत वारीसाठी निघाले आहेत. हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील अमावस्या कधी आहे याबद्दल जाचकामध्ये संभ्रम आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटच्या दिवशी अमावस्या असते. या दिवशी पितरांसाठी स्नान, दान  या महत्त्व आहे. यंदा आषाढ अमावस्येच्या तिथीबाबत लोकांमध्ये साशंकता आहे. आषाढ अमावस्येची नेमकी तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घेऊया. 17 किंवा 18 जून आषाढ अमावस्या कधी आहे?   हिंदू धर्मात पंचांगाला…

Read More