Panchang Today : आज आषाढी एकादशीसोबतच रवि, सिद्ध आणि भद्रा योग! पाहा आजचं पंचांग

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 29 June 2023 in marathi : विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणाधारत…
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ….
 
आज आषाढी (Ashadhi Ekadashi) देवशयनी एकादशी…या शुभ दिवशी अजून तीन योग जुळून आले आहेत. पंचांगानुसार रवि, सर्वार्थ सिद्धी हा शुभ योग जुळून आला आहे. तर भद्रा हा अशुभ योगही आज आहे. पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त आणि  यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा हे अशुभ मुहूर्तांची वेळ पाहून महत्त्वाची कामं केली जातात.  

आज विठ्ठल रुखमाईसोबत विष्णुदेवाची पूजा केली जाते. त्यासोबतच आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची पूजा अर्चा करण्याचा दिवस.  (today Panchang 29 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Thursday Panchang Ravi Yoga sarvartha siddhi yog bhadra yoga and Ashadhi Ekadashi Devshayani Ekadashi 2023 )

अशा या दिवसाचे म्हणजे गुरुवारचे पंचांग जाणून घ्या. (Thursday Panchang) 

आजचं पंचांग खास मराठीत! (29 June 2023 panchang marathi)

आजचा वार – गुरुवार 

तिथी – एकादशी – 26:43:35 पर्यंत

नक्षत्र – स्वाति – 16:30:27 पर्यंत

करण – वणिज – 15:08:06 पर्यंत, विष्टि – 26:43:35 पर्यंत

पक्ष – शुक्ल

योग – सिद्ध – 27:43:08 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:03:39 वाजता

सूर्यास्त – संध्याकाळी 19:19:50 वाजता

चंद्रोदय – 15:16:00

चंद्रास्त – 26:47:00

चंद्र रास – तुळ

ऋतु – वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 13:16:10
महिना अमंत – आषाढ
महिना पूर्णिमंत – आषाढ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 10:29:03 पासुन 11:22:08 पर्यंत, 15:47:32 पासुन 16:40:36 पर्यंत

कुलिक – 10:29:03 पासुन 11:22:08 पर्यंत

कंटक – 15:47:32 पासुन 16:40:36 पर्यंत

राहु काळ – 14:21:16 पासुन 16:00:48 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 17:33:41 पासुन 18:26:46 पर्यंत

यमघण्ट – 06:56:44 पासुन 07:49:49 पर्यंत

यमगण्ड – 06:03:39 पासुन 07:43:11 पर्यंत

गुलिक काळ – 09:22:42 पासुन 11:02:14 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12:15:13 पासुन 13:08:17 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल 

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.) 

Related posts