Panchang Today : आज आषाढ अष्टमी! शुभ-अशुभ योग, मुहूर्त आणि रवियोगबद्दल जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 11 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. आज सर्वार्थि सिद्धी योग आणि पंचक असा विचित्र योग जुळून आला आहे. सर्वार्थ सिद्धी योग हा वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. तर पंचक हा अशुभ असतो. (11 June 2023 sunday) आज सुट्टीचा वार असल्याने अनेक महत्त्वाची काम करतात. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित केलेला दिवस आहे. आजच्या दिवशी भक्तीभावाने सूर्यदेवाची आराधना केली की, ते प्रसन्न होतात. सूर्यदेवाची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. चला तर रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ…

Read More