Deep Amavasya 2023 : आज आषाढी दीप अमावस्या! कसं कराल दीपपूजन?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadh Deep Amavasya 2023 : आज आषाढ अमावस्या (Ashadha Amavasya 2023)किंवा दीप अमावस्या (Deep Amavasya 2023) असं म्हटलं जातं. त्याशिवाय गुजरातमध्ये हरियाली अमावस्या (Hariyali Amavasya 2023) , कर्नाटकात भीमाना अमावस्या (Bhimana Amavasya 2023) तर आंध्रप्रदेशात चुकाला अमावस्या या नावाने ओळखली जाते. जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या (Somvati Amavasya 2023) असं म्हणतात.    चातुर्मासातील पहिली अमावस्या झाल्यानंतर श्रावणाला सुरुवात होते. आजच्या अमावस्येला दिव्यांची पहाट असंही संबोधलं जातं. आज घरात दिवे लावून आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेसाठी पिठाचा दिवाला विशेष महत्त्व असतो. …

Read More