Panchang Today : आज भाद्रपद अमावस्यासोबत साध्या योग ! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 14 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील  अमावस्या तिथी आहे. या अमावस्येला भाद्रपद अमावस्या (Bhadrapad Amavasya 2023) किंवा पिठोरी अमावस्या (Pithori Amavasya ) असंही म्हणतात. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बैलपोळा साजरा केला जातो. पंचांगानुसार साध्या, बुधादित्य योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र योग आहे. (Thursday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि साईबाबा यांची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे गुरुवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 14 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Thursday Panchang and bhadrapad amavasya 2023 and pithori amavasya and bail pola) 

आजचं पंचांग खास मराठीत! (14 September 2023 panchang marathi)

आजचा वार – गुरूवार

तिथी – अमावस्या – पूर्ण रात्र पर्यंत

नक्षत्र – पूर्व फाल्गुनी – 28:55:07 पर्यंत

करण – चतुष्पाद – 18:03:11 पर्यंत

पक्ष – कृष्ण

योग – साघ्य – 26:58:46 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:25:43 वाजता

सूर्यास्त – 18:42:20

चंद्र रास – सिंह

चंद्रोदय – चंद्रोदय नाही

चंद्रास्त – 18:30:00

ऋतु – शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 12:16:36
महिना अमंत – श्रावण 
महिना पूर्णिमंत – भाद्रपद

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 10:31:16 पासुन 11:20:22 पर्यंत, 15:25:55 पासुन 16:15:01 पर्यंत

कुलिक – 10:31:16 पासुन 11:20:22 पर्यंत

कंटक – 15:25:55 पासुन 16:15:01 पर्यंत

राहु काळ – 14:06:07 पासुन 15:38:11 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 17:04:08 पासुन 17:53:14 पर्यंत

यमघण्ट – 07:14:50 पासुन 08:03:56 पर्यंत

यमगण्ड – 06:25:43 पासुन 07:57:48 पर्यंत

गुलिक काळ – 09:29:53 पासुन 11:01:57 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12:09:29 पासुन 12:58:35 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts